'आराेग्य विभागातील 50% रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार' : आरोग्य मंत्री राजेश टाेपे
पुणे : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आरोग्य विभागाचे काम प्रचंड वाढले असता ५० टक्के रिक्त पदांमुळे काही ठिकाणी अडचणींचा सामना करावा लागत अाहे. पुढील ३ महिन्यांत रिक्त पदे भरण्यात येतील,अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर काही महिन्यांतच कोरोन…